आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-“शिरूरमध्ये भक्तीचा महासोहळा; शिव पुराण कथेला उपस्थित राहण्याचे आवाहन”

पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पुणे:-“शिरूरमध्ये भक्तीचा महासोहळा; शिव पुराण कथेला उपस्थित राहण्याचे आवाहन”

 शिरूर प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे

शिरूर : शहरात धार्मिक वातावरणाला उधाण आले असून शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिरूर शहरामध्ये मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शिव पुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
या सात दिवसीय कथेमध्ये भगवान शिवांच्या चरित्राचे, त्यांच्या लीलांचे आणि अध्यात्मिक संदेशांचे विवेचन करण्यात येणार असून, भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा आणि ज्ञानाचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पी आर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या वतीने सर्व शिरूरकर तसेच शिरूर पंचक्रोशीतील भाविकांना या पवित्र कथेचा लाभ घेण्यासाठी भक्तीभावाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिव पुराण कथेला यशस्वी करावे, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button