आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-सुपा येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सुपा येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी.


प्रतिनिधी – राजकुमार इकडे (अहिल्यानगर )
सुपा येथील ओंकारेश्वर मंदिर आणि संगमेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे सकाळी चार वाजता पवित्र रुद्राभिषेक संपन्न व भगवान शिवांच्या पिंडीवर विधीवत रुद्राभिषेक करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.
सकाळी आठ वाजता महाआरती
भक्तिमय वातावरणात शिव आरती करून सर्व भक्तांनी हर हर महादेवचा जयघोष केला.आरती नंतर महाप्रसाद खिचडीचा देण्यात आला. उपवासासाठी योग्य असे राजगिऱ्याचे लाडू भक्तांना देण्यात आले. तसेच भक्तांना श्रद्धेने मोफत रुद्राक्षांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी आठ वाजता शिव आरती भक्तिमय वातावरणात करण्यात आली.मध्यरात्री समारोप रात्री बारा वाजता अंतिम महाआरती करून कार्यक्रमाचा भक्तिभावाने समारोप करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन मोहन कसूटकर यश पवार ,ओम पवार,संकेत गायकवाड, प्रज्वल कोल्हे,गणेश ठोंबरे,सतीश जवक,प्रसाद रोकडे,आकाश ढोडा यांनी केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button