आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-नांदेड च्या कवींचा सावित्रीमाई जयंतीदिनी फुले एज्युकेशन तर्फे झाला पुण्यात सन्मान.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नांदेड च्या कवींचा सावित्रीमाई जयंतीदिनी फुले एज्युकेशन तर्फे झाला पुण्यात सन्मान.

पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंती दिनी सारसबाग येथील सावित्रीमाई स्मारकात नांदेड किनवटचे ज्येष्ठ कवी अशोक वासाटे यांनी व नांदेड,घोटीचे ,शाहीर दीपक कोसले यांनी फुले दांपत्य यांच्या जीवनकार्यावर कविता , पोवाडे गाऊन सावित्री जन्मोत्सव साजरा केला त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मानपत्र , लेखक रघुनाथ ढोक यांचा ज्ञानज्योती सावित्री फुले ग्रंथ अखिल भारतीय माळी शिक्षण प्रबोधन संस्थेचे मुख्य विश्वस्त पद्माकर कुदळे ,दैनिक पुढारी चे निवासी संपादक सुनील माळी यांचे शुभहस्ते त्यांचा गौरव करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप राऊत,प्रशांत एकतपुरें, रवी चौधरी, दिलीप शेळवंटे,प्रकाश लोंढे, शारदा लडकत व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
या प्रसंगी अखिल भारतीय माळी शिक्षण प्रबोधन संस्थेचे 2026 दिनदर्शिका देखील वरील मान्यवराचे हस्ते प्रकाशित करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी संपूर्ण सावित्रीमाईचे जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगून भारावून सोडले.
कार्यक्रमाचे शेवटी आयोजक सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी प्रवीण दवणे यांची ज्ञानज्योती कविता सादर करून सांगता केली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button