लोहगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
लोहगाव (वार्ताहर )राहता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणावर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ स्मिताताई भाऊसाहेब चेचरे. उपसरपंच सुरेश चेचरे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे. व्हाचेअरमन विजय चेचरे विखे कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. सौ. दयाबाई बोर्डे.सौ सुमन चेचरे. ॲड बाबासाहेब चेचरे.बाळासाहेब वांगे. शरद चेचरे. विजय दरंदले मनोज गिरमे पंकज भालेराव .विजय इनामके. हेमंत गिरमे. सतीश गिरमे. दत्तात्रय चेचरे अण्णासाहेब चेचरे. शांताराम चेचरे. संजय इनामके. विलास गोपाळे राजेंद्र इनामके. गणेश इनामके जीवन गिरमे. संजय इनामके गोरक्ष गोपाळे मंगेश धुळे. दीपक पगारे पंकज क्षेत्रे. जालिंदर नरोडे .ज्ञानदेव दिवे. शुभम गिरमे अक्षय इनामके विठ्ठल दरंदले पवन राऊत बाबासाहेब चेचरे. किशोर गिरमे ॲड आशिष गिरमे धीरज गिरमे पंकज भालेराव पत्रकार कोंडीराम नेहे. ग्रामसेविका आहेर मॅडम. हारदे मॅडम .संपत चेचरे भारत चेचरे अशोक वांगे कादर शेख अमोल वडांगळी. पारखे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.