ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
गाडगे महाराज आश्रमशाळाश्री ब्रह्मपुरी ता.कोरेगाव जि.सातारा येथे रक्षाबंधन सण खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
सुंदर रांगोळी आणि आरास यानिमित्ताने करण्यात आली. आश्रमशाळा परिवारातील सर्व विद्यार्थीनींनी आपल्या बंधुरायांचे औक्षण करून राखी बांधली. यानिमित्ताने बहीण भावाच्या प्रेमाचे नाते अजून घट्ट झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर, श्री. रविंद्र मोहिते सर, सौ. मीनल मोहिते वहिनी ,सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत.
तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/
Email - aclsrpsstarnews@gmail.com
Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com