श्रीरामपुर सुपर सिक्स चे विजेतेपद किंग्स संघाकडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपुर सुपर सिक्स चे विजेतेपद किंग्स संघाकडे.

माळेवाडी प्रतिनिधी ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर सुपर सिक्स स्पर्धेमध्ये अंतीम झालेल्या सामन्यात विधानिकेतन किंग्सने न्यु इंग्लिश स्कूल संघाचा दोन धावांनी पराभव करत स्पर्धेमध्ये विजय संपादन केला .
येथील न्यु इंग्लिश स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये एकुण आठ संघाने सहभाग घेऊन उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन केले . त्याचप्रमाणे अंतिम सामना विद्यानिकेतन किंग्स विरुद्ध न्यु इंग्लिश स्कूल या दोन्ही संघांमध्ये झाला . अतिशय रोहहर्षक सामन्यांमध्ये विधानिकेतन किंग्सने न्यु इंग्लिश स्कुल संघाचा दोन धावांनी पराभव केला . त्यामुळे न्यु इंग्लिश स्कूलच्या संघाला उपविजयी पदावर समाधान मानावे लागले बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औताडे प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष पवन औताडे व सिव्हिल इंजिनिअर उमेश जी . तांबडे ‘ लखनशेठ राऊत हे उपस्थित होते त्याचप्रमाणे स्पर्धा आयोजक राहुल विसपुते ‘ अमोल शिरोळे यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.
विजयी संघाचे श्रीरामपुर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम टेकावडे . जन्मजय टेकावडे . बाळासाहेब ओझा आणि प्राचार्य दत्तात्रय घोगरे शेवटच्या ओव्हर ला संघाला विजयासाठी २ रण ची गरज असतांना बॉलर अथर्व गागरे याने शेवटची निर्णायक ओव्हर टाकून 3 बाद करून विजय मिळून दिला म्हणून अथर्व ला बेस्ट बाउलर ची टॉर्फी देऊन सन्मानित केले गेले सर्व टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




