ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंधुदुर्ग:-१८व्या युथ महिला महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा मधुन राजधानी स्पोर्टस ॲकॅडमीच्या कु.आर्या देवेंद्र बारटक्के हिचे सुवर्ण पदक.
प्रतिनिधी :-शैलेंद्र बारटक्के :-8421693923

सिंधुदुर्ग जिल्हात कणकवली येथे १८व्या युथ महिला महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा दि.२२जुन ते २४ जुन रोजी झाल्या या स्पर्धेत सातारा मधुन राजधानी स्पोर्टस ॲकॅडमीच्या कु.आर्या देवेंद्र बारटक्के हिने सुवर्ण पदक महाराष्ट्रास मिळवुन दिले.त्याबद्दल RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे मा. श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब आणि सर्व टीमनी त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा दिल्या.