पुणे :- वारजे चर्च ते माई मंगेशकर हॉस्पिटल रस्ता रुंदीकरण शुभारंभ.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे :- वारजे चर्च ते माई मंगेशकर हॉस्पिटल रस्ता रुंदीकरण शुभारंभ.

वारजे मध्ये चर्चे ते माई मंगेशकर हॉस्पिटल दरम्यान खूप ट्राफिक जाम होत होते या अनुषंगाने सचिन शिवाजीराव दोडके यांनी त्यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले. रस्त्याच्या कडेलाच माई मंगेशकर हॉस्पिटल असल्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिक समस्यामुळे गाड्यांचे हॉर्न चे आवाज त्याच्यामुळे रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत होता . आता ह्या रस्ता रुंदीकरणामुळे हा त्रास आता कमी होईल.
आणि तो शुभारंभ पार पडला आणि ते सक्सेस झाले.
या कार्यक्रमाला सचिन दोडके, बाबू दोडके, नीलम ताई डोळसकर, महापालिकेचे अधिकारी इतर मान्यवर आणि वारजे तील नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत हा रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ पार पडला. त्याच्यामुळे आता ट्राफिक जाम होणार नाही वारजे तील लोकांनी त्यांचे आभार मानले सचिन दोडके यांनी वारजे मध्ये विविध प्रकारची काम केली आहे त्यात सामाजिक प्रकल्प रस्त्यांची देखभाल, ड्रेनेज लाईन असतील आरोग्य शिबिरे शैक्षणिक कार्यशाळा अशी विविध प्रकारची कामे त्यांनी वारजे मध्ये केली आहेत.




