श्रीरामपूर:-जीव घेणाऱ्या चायना मांजाचा बंदोबस्त करा अन्यथा वंचित चे कार्यकर्ते बंदोबस्त करणार – चरणदादा त्रिभुवन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जीव घेणाऱ्या चायना मांजाचा बंदोबस्त करा अन्यथा वंचित चे कार्यकर्ते बंदोबस्त करणार – चरणदादा त्रिभुवन.

श्रीरामपूर, येत्या काही दिवसांमध्ये संक्रात हा सन येत आहे लहान मोठे पतंग प्रेमी आकाशात पतंग उडून आपला gशोक पुरा करताना दिसतात परंतु पतंग उडवताना हे पतंग प्रेमी चायना माझ्या वापर करतात या चायना माझ्यामुळे आतापर्यंत कित्येक लोकांच्या
गळ्यावर मानेवर चायना मांजा घासल्यामुळे कित्येकांना दुखापत झाली आहे,सुदैवाने आतापर्यंत कोणाचा जीव गेला नाही, परंतु यापुढे चायना बनावटीचा मांजाचा वापर झाल्यास शहरातील नागरिकांचा जीव गेल्याशिवाय राहणा नाही,चायना बनावटीच्या मांज्यावरती बंदी असताना शहरात सर्वत्र चायना मांजा विकताना विक्रेता दिसत आहे म्हणून श्रीरामपूर शहर पोलिसांनी चायना मांजा विक्रेते व त्याचे निर्मिती करणाऱ्या कंपन्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चायना मांजा विक्रेते व चायना माझ्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असे वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन पोलिसांना निवेदन देताना म्हणाले, त्यावेळेस पोलिसांना निवेदन देताना किशोर ठोकळ प्रवीणभाऊ साळवे शिवाभाऊ साठे सुमेध भैय्या पडवळ dबाबाभाई शेख नवनाथजी गुडेकर राजूभाऊ गायकवाड राहुलजी खंदारे लक्ष्मणराव मोहन अशोकराव पंडागळे अशोकराव दिवे दर्शना ताई काळे वेदार्थ काळे प्रमिलाताई साळवे आदी उपस्थित होते.




