आदर्श प्राथमिक शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोष यश
प्रतिनिधी :- रफिक शेख :- 90211 32121

आदर्श प्राथमिक शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश
कराड, दि 25 ( रफिक शेख ) :येथील राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आदर्श प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविल्याबाबत त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) रिनाज मुजीब मुजावर पहिलीमध्ये 136 गुणासह केंद्रात पहिली व राज्यात आठवी 2) अश्मिरा मोहसीन मुल्ला 132 गुणासह केंद्रात दुसरी व राज्यात दहावी 3)अफ्फान साजिद बागवान 132 गुणासह केंद्रात पाचवा व राज्यात सोळावा 4) निलम अनंत खापरे 118 गुणासह केंद्रात सहावी व राज्यात सतरावा आहे.
1) प्रणिल प्रशांत दुपटे दुसरीमध्ये 128 गुणासह केंद्रात तिसरा क्रमांक व राज्यात बारावा 2) समीक्षा प्रकाश पारखे 120 गुणासह दे सहावी व राज्यात सोळावी आहे
1) राहिश जाहिद इनामदार चौथीमध्ये 268 गुणासह केंद्रात तिसरा व राज्यात सोळावा 2) आक्सा साजिद बागवान 236 गुणासह केंद्रात आठवी व राज्यात बत्तीसवी आहे.
या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षक वर्गाचे सर्व स्तरातून तसेच त्यांचे कराड शिक्षण संस्था आणि अध्यक्ष व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले
तसेच इयत्ता १ली सौ.पाटीलमॅडम, इयत्ता 2 री सौ ताटेमॅडम, इयत्ता ४थी सौ साळुंखे मॅडम, थोरवडेमॅडम व मुख्याध्यापिका पोरेमॅडम यांनी मार्गदर्शन केले.