पुणे:-पद्मश्री मुरलीकांत पेटकर ( चंदू चॉम्पियन ) यांच्या हस्ते पुण्यात ” शिवप्रहार ” ला छत्रपती शंभुराजे पुरस्कार …..
पत्रकार संजय पगारे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पद्मश्री मुरलीकांत पेटकर ( चंदू चॉम्पियन ) यांच्या हस्ते पुण्यात ” शिवप्रहार ” ला छत्रपती शंभुराजे पुरस्कार ….

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरापगड शिवहिंदुत्व विचारांवर श्रीरामपुर येथून राज्यभर कार्य करणारी बिगरराजकीय संघटना ( शिवप्रहार प्रतिष्ठान ) या संघटनेला गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने मानाचा ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मभूषण शौर्य पुरस्कार पुण्यातील कोथरूड या हिंदी चित्रपटाचे ओरिजनल नायक अर्जुन पुरस्कार पुण्यातील कोथरूड गांधी भवन येथे प्रदान करण्यात आला .चंदू चॅम्पियन या हिंदी चित्रपटाचे ओरिजनल नायक ‘ अर्जून पुरस्कार विजेते पद्मश्री श्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात शिवप्रहारला हा पुरस्कार देण्यात आला यावेळी पद्मश्री श्री पेटकर सर यांच्या हस्ते शिवप्रहार प्रमुख माजी PSI श्री सुरजभाई आगे यांनी हा पुरस्कार शिवप्रहारच्या सर्व यदाधिकारी ‘ मावळ्यांच्या वतीने स्वीकारला.
गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट पुणे या संस्थेचे प्रमुख तथा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज श्री अमितजी गाडे सरदार घराणे कंक बांदल इंगळे . घोरपडे जाधव यांचे वंशज कार्यक्रमाला उपस्थित होते छ संभाजीनगर नामकरण मोहीम ‘ लेकीबाबाळींच्या रक्षणासाठी भवानी रक्षा मोहिम तसेच श्रीरामपुरात शिवस्मारकसह श्रीरामपुर जिल्हा मोहीम आणि इतरही गाय – माम रक्षणाचे कार्य शेतकरी – कष्टकऱ्यांसाठीचा लढा आंदोलनं मोर्चे असे शिवप्रहारचे सर्व शिवकार्य याची दखल म्हणून शिवप्रहार संघटनेची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आले.




