महाबळेश्वर:-पाचगनीकंराचा विकास करनार !!!!”आपला हक्काचा मानुस ” – दिपक प्रभु कांबळे
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पाचगनीकंराचा विकास करनार !!!!”आपला हक्काचा मानुस ” – दिपक प्रभु कांबळे

तालुका महाबळेश्वर – सर्वसामान्य कुटूंबातील तुमच्या मधलाच मी सतत पाचगणी शहेराचा हितासाठी धडपड करणारा हे पाचगणीकरांनी कोणत्या ना कोणत्या माध्य मातून बघितले आहे मग ते सोशल मीडिया असेल किंवा नामवंत दैनिक असतील. मला हे सर्व तुम्हाला का सांगावे वाटते की जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या 2025/2026 च्या पांचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी निवडून दिले तर, पाचगणीच्या जनतेच्या हितासाठी, माझे व्हिजन काय असेल. हे वाचा
================================
👇🏻👇🏻
1) चटई क्षेत्र (mat Area) वाढ करन्यासाठी काम करणार.
2) शासनाच्या नियमान मुळे बांधकामांना येणाऱ्या अडचणी दूर करने.
3) गेले 25 वर्षा पासून सिद्धार्थ नगरचा किंवा शाहूनगरचा गावठाणाचा प्रश्न मार्गी लावणार.
4) गेले 15 वर्षात सत्ता धाऱ्यांनी टेबल लँड, सिगनी पॉईंट, पारशी पॉईंटचे जे विद्रोपी करण केल्या मुळे आपल्या एथे पर्यंटक जास्त वेळ थांबत नाही. आणि त्यामुळे आपल्या लोकांना व्यवसायाचे प्रमाण खुप कमी झाले आहे.
5) पांचगणी मध्ये पर्यटक निसर्गाने केलेले पॉईंट पाहण्यासाठी येतात म्हणून मी ते पॉईंट पूर्वी सारखे करणार.
6) आपल्या बाजार पेठे जवळ पार्किंग नसल्या मुळे पर्यटक बाजारात थांबत नाही पर्यटक आपल्या बाजार पेठेत थांबला पाहिजे. म्हणून मी बाजार पेठेच्या जवळ पास पार्किंगची सोय करणार.
7) पांचगणीतील युवकांना शासनाच्या मधेमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भर देणार.
8) पांचगणीकरांच्या मिळकतींना शासनाने भरम साठ लावलेला कर कमी करण्यासाठी काम करणार.
9) गावठाण, भीमनगर, सिद्धार्थनगर, पावर हाऊस, रमाई नगर आणि जिथे जागा उपलब्ध असेल अश्या ठिकाणी तेथील नागरिकांच्या सह मतीने म्हाडा सारख्या योजना राबविण्या साठी काम करणार.
10) खुप वर्षा पासून रखडलेला लिज मिळकत धारकांचा प्रश्न सोडवण्या साठी शासन दरबारी काम करणार.
11) पांचगणी बाजार पेठेत पर्यटक कसा आकर्षित होहील त्यासाठी व्यपाऱ्यांच्या साहायाने सुशोभी करणावर काम करणार.
12) आपल्या पांचगणीतील सुशिक्षित युवकांना शासनाच्या मधेमातून पांचगणी नगरपरिषदे मध्ये जर नोकरी उपलब्ध करून देता यावी या साठी काम करणार.
13) पांचगणीतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नगरपरिषदेच्या मधेमातून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी संधी देणार.
14) आपल्या पांचगणी मध्ये शासनाच्या मधेमातून आपला आता आहे तो सरकारी दवाखाना त्यामध्ये मल्टिप्रपज सुविधा उपलब्ध करेन आज जे आपलेला वाई सातारा व पुण्या सारख्या ठिकाणी धावपळ करावी लागते ती धावपळ होणार नाही. आपण सर्वांनीच बघितले करोना काळात आपण आपल्या जवळच्या माणसांना सुविधा नसल्या मुळे गमवलेत.
15) टेबल लँडवर सर्वसामान्य लोक व्यवसाय करत आहेत त्या लोकांना शासनाच्या मधेमातून जो त्रास दिला जातो व पावसाळा सुरू होण्यापूर्वीच टेबल लँड बंद केली जाते ती चालू कशी ठेवता येईल त्यासाठी न्याय दरबारी काम करणार.
आजून खुप काही आहे जे गेले 15 ते 20 वर्षात सत्ता धाऱ्यांनी पांचगणीचे सोने केले पाहिजे होते पण त्यांनी फक्त निसर्गाचे आणि पाचगणीचे विद्रोपी करण केले व त्यांनी स्वतःचे मात्र सोनेच सोने केले. सन 2001 ला काय होते आणि सन 2021 पर्यंत काय झाले हे पांचगणिकर बघत आहे.
तर हे आहे माझे व्हिजन जर माज्यावर तुम्ही विश्वास ठेवून नगराध्यक्ष पदावर बसवले तर मी माझ्या बरोबर असणारे माझे सर्व सहकारी यांना बरोबर घेऊन ही सर्व कामे करून दाखवीन असे आश्वासन कांबळे यांनी दिले.




