अहिल्यानगर:-आज नगर जिल्हाच्या राजकारणातील एक तेजस्वी तारा मावळला….
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
🕊️ भावपूर्ण श्रध्दांजली 🕊️
आज नगर जिल्हाच्या राजकारणातील एक तेजस्वी तारा मावळला….

माजी राज्यमंत्री,राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार,आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल तीन दशके आपली अमिट छाप सोडणारे, आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले…..
अहिल्यानगर च्या राजकारणातील “बाहुबली” आशी त्यांची ओळख होती.
जनतेच्या मनात घर केलेला नेता,सामान्य माणसांचा आधार,आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला धगधगता ज्वालामुखी होते कर्डिले साहेब…
त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी,राहुरीच्या प्रगतीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या उभारणी साठी आयुष्य समर्पित केलं,
त्यांचं हे अचानक जाण हे केवळ एका कुटुंबाची नाही,तर संपूर्ण जिल्ह्याची आणि हजारो लोकांच्या मनाची मोठी पोकळी आहे…..
💐शिवाजीराव कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो…..
ओम शांती 🙏




