महाबळेश्वर:- येथे ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर:- येथे ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.

६९ धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारंभ व भीमक्रांती युवक संघटना तालुका महाबळेश्वर शाखा मुंबई यांचा १३ वर्धापन दिन कार्यक्रम कार्यक्रम मंगळवार दिनांक१४/१०/२०२५ रोजी सकाळी ११वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तालुक्यातील ज्येष्ठ बौद्धाचार्य यांच्या वाणीतून त्रिशरण पंचशील घेऊन व समता सैनिक दल महाबळेश्वर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि महाबळेश्वर बाजारपेठेतून धम्म रॅलीला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून महाबोधी विहार दीक्षा नगरी भीमनगर येते भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अधक्ष आयु नितीन गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरचिटणीस आयु अनिल सपकाळ यांनी केले तर अनुमोदन संघटनेचे सचिव जगन कदमयांनी दिले संतोष भालेराव यांनी संघटनेची देहदोराने या विषयावर माहिती दिली यावेळी अभिजित भालेराव गुरुजी यांनी प्रबोधन केले केंद्रीय शिक्षक सुनिल सपकाळ, आर जी यादव.रामचंद्र कदम,भरत कदम, मंगल चोखू कदम,नंदा यादव. यांनी शुभेच्छा दिल्या प्रवचनकार संस्कार उपाध्यक्ष आयु प्रकाश सपकाळ. आयु दिलीप यादव, अभिजित भालेराव गुरुजी, आयु संतोष भालेराव,आयु संतोष कदम,आयु कोंडिबा कदम,आयु जगन कदम,आयु रमेश पवार, यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष आयु उत्तमशेठ भालेराव भिमराव यादव संपत मोरे. विजय सपकाळ गोविंद घाडगे आनंद खरात कोंडिबा घाडगे सर्व श्रामनेर बौद्धाचार्य समता सैनिक दल महिला उपासिका धम्मबांधव उपस्थित होते.




