ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर :-सटाणा गावाला रस्ता मुबई ते नागपुर महामार्ग सर्विस लगत रोड राज्य शाशन यांनी त्वरीत तयार करावा.

प्रतिनिधी :-केशव पवार वैजापूर

*सटाणा गावाला रस्ता मुबई ते नागपुर महामार्ग सर्विस लगत रोड राज्य शाशन यांनी त्वरीत तयार करावा* .
सटाणा ता, वैजापूर जि, औरंगाबाद येथील सटाणा ते सटाणा फाटा रस्ता पुर्णपणे बंद झाल्याने गावात दळन वळन करण्यासाठी कुठला माहामार्ग नाही शाळेत जाणारी मुली ,मुल नागरीक यांना बस नाही गांवात दवाखाना नाही .दवाख्यानात जाण हे वैजापर आठ कि.मी.आहे पण रस्ता नसल्या कारणाने गावकरी यांची खुप कसरत करावी लागती तरीही शाशनाने या कडे त्वरीत लक्ष दयावे. उपविभागीय अधिकारी साहेब, यांना निवेदन.
समृद्धी महामार्गामुळे शहराकडे येणारा रस्ता पुर्णपणे बंद झाल्याने विविध संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हंटले आहे कि,समृद्धी महामार्ग लगत वैजापूर गंगापूर रस्त्याला जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा,व सटाणा येथील धरणामुळे मुरुम वाहतुकीमुळे सटाणा रस्ता पुर्णपणे फुटला आहे तो दृस्त करून देण्यात यावा,, याप्रसंगी, मा, भगवान पा, बोरनारे भा,ज,पा, अध्यक्ष सटाणा.मा, कृष्णा सोले,आदिवासी युवा महासंघ.मा, संतोष जाधव, प्रहार जनशक्ती.निलेश पा, बोरनारे ग्रामपंचायत सदस्य सटाणा,शाहु गायके ओ,बी,सी,संघ.दादासाहेब साठे, शेतकरी संघटना.उपस्तित होते.
प्रतिनिधी केशव पवार वैजापुर.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button