ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सौ मेघा सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

*प्रतिनिधी :- समीरखान पठाण फलटण :-96896 64262*

*सौ मेघा सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले*
फलटण प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील रावडी गावातील सुपुत्र श्री नितीन सूळ यांच्या सुविद्य पत्नी यांचा वाढदिवस खराडेवाडी येथील संत गाडगेबाबा महाराज आश्रम शाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी लहान मुलांना अलपोहार तसेच शाळेत वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर शेखर काका खरात, संतोषजी ठोंबरे, कालिदास चोरमले, निवृत्ती खताळ (सर) सचिन गाढवे, हरि महाराज गोपनर, प्रशांत ढावरे गाडगे बाबा महाराज आश्रम शाळेचे मुख्याध्यापक माने सर व शिक्षक वर्ग मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या सर्वांनी मनोगत व्यक्त केले तेव्हा नितीन सुळ यांनी आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button