कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी.
कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने पुढे येत हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी झाला. मंगळवारी दुपारी २.३० वा. सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.