श्रीरामपूर पंचायत समिती सन्मानपत्र सुंदर गाव आर आर आबा पाटील स्पर्धा सन २३ – २४ मध्ये तालुकास्तर प्रथम क्रमांक माळेवाडी ग्रामपंचायतने पटकाविला.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपूर पंचायत समिती श्रीरामपुर सन्मानपत्र सुंदर गाव आर आर आबा पाटील स्पर्धा सन २३ – २४ मध्ये तालुकास्तर प्रथम क्रमांक माळेवाडी ग्रामपंचायतने पटकाविला.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर पंचायत समिती श्रीरामपुर सुंदर गाव आर.आर.आबा पाटील स्पर्धा २३ – २४ मध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक ग्रामपंचायत माळेवाडी ग्रामपंचायतीने ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजणेची ग्रामपंचायत माध्यमातून यशस्वीपणे अंमलबजावणी करुण ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविणेस तसेच ग्रामपंचायतचा विकास करणेसाठी प्रामुख्याने पंतप्रधान मंत्री आवास,शबरी आवास, रमाई आवास योजना, सामाजिक सुरक्षा,वित्त आयोग, बचत गट निर्मिती,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी रोजगार हमी योजना ई. इत्यादी योजनांची सर्वोत्कृष्टपणे अंमलबजावणी केली आहे. पारदर्शक कामकाज व उपक्रमशीता याद्वारे ग्रामपंचायतीने गौरवास्पद कामगिरी केली असून आर आर आबा पाटील सुंदरगाव ( स्पार्ट ग्राम ) स्पर्धा सन २०२३ – २०२४ मध्ये प्रथम क्रमांक ( तालुकास्तर ) मिळाल्याने त्यांना पंचायत समिती श्रीरामपुर यांचेकडून प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात येत आहे.प्रमुख पाहुणे उपस्थित विस्तार अधिकारी,पंचायत समिती श्रीरामपुर गट विकास अधिकारी,पंचायत समिती श्रीरामपूर मा श्री सुभाष चांगदेव म्हस्के, मा.आ.श्री. हेमंतजी ओगले, सदस्य विधानसभा श्रीरामपुर करण ससाने,सचिन गुजर, सौ जयश्री सोपान औताडे, लोकनियुक्त संरपच श्री राजेंद्र गोरक्षनाथ वमने, श्री बाबासाहेब दशरथ औताडे,मनोज घोडके,सचिन मोहन,सौ निशा शिवाजी तारडे, सौ रेखा विनायक मोहन,सौ श्रीमती सोनाली पोटोळे ग्रामसेवक, सोपान औताडे संरपच माळेवाडी या सर्वांचे कौतुक करण्यात आले.