आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आदर्श केंद्रप्रमुख श्री.धनाजी पवार साहेब यांची निवड.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आदर्श केंद्रप्रमुख श्री.धनाजी पवार साहेब यांची निवड.
सातारा:- शिक्षक भवन सातारा येथे काल जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांची मिटींग होऊन केंद्रप्रमुख संघटनेची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते तयार करण्यात आली असून जिल्हा केंद्रप्रमुख संघटना कार्यकारिणी पदी श्री. मिलन मुळे-अध्यक्ष पदी,श्री. अनिलकुमार खुडे-केंद्रप्रमुख नेतेपदी,सौ.साधना झणझणे यांची केंद्रप्रमुख महिला आघाडी अध्यक्ष पदी,श्री. धनाजी पवार- कार्याध्यक्ष,श्री.शिवाजी तावरे-सरचिटणीस,श्री.प्रवीण गायकवाड- कोषाध्यक्ष तसेच श्री.संजय धुमाळ-प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.