श्रीरामपूर:-महांकाळ वाडगाव ते माळेवाडी रस्ता ईजिमा 339 डांबरीकरण व गावातील इतर अंतर्गत रस्ते करण्याबाबत राज्याचे माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना रस्त्याचे निवेदन देताना गावकरी मंडळी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महांकाळ वाडगाव ते माळेवाडी रस्ता ईजिमा 339 डांबरीकरण व गावातील इतर अंतर्गत रस्ते करण्याबाबत राज्याचे माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना रस्त्याचे निवेदन देताना गावकरी मंडळी.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) महांकाळ वाडगाव ते माळेवाडी रस्ता ईजिता 339 डांबरीकरण व गावातील इतर अंतर्गत रस्ते करण्याबाबात राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना रस्त्याचे निवेदन देताना महांकाळ वाडगाव सोसायटीचे सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ यांच्या हस्ते लोणी येथे जाऊन निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर काम मार्गी लावू असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले त्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत महांकाळ वाडगाव व माळेवाडी रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी बांधव दूध उत्पादक शेतकरी व शालेय विद्यार्थी वर्ग यांच्या अतोनात हाल होत आहे . तरी सदर नादुरुस्त असलेले रस्त्यामुळे रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात अपघात घडून नागरिकांचे जिविताला धोका निर्माण झालेला आहे तरी सदरचा इजिमा 339 हा एकुण -७ किलोमीटर रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रुंदीकरण डांबरीकरण करणे यावा त्यासाठी आपले योग्य त्या कारवाईचे आदेश व्हावे अशी विनंती करण्यात आली.
महांकाळ वाडगाव सोसायटीचे चेअरमन श्री प्रकाश दहिटे महांकाळ वाडगावचे मा .उपसरपंच नानासाहेब वानखडे .ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चोरमल . मा चेअरमन भगवान जाधव महांकाळ श्रीरामपुर तालुका सचिव विठ्ठल सोमवंशी . शेषराव वानखडे . नारायण आव्हाड .जामदार शेख सोमनाथ आव्हाड . नामदेव घोगरे आदि उपस्थित होते राहुन मा . नामदारांचे मराठा आरक्षाणात मोठी महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व गावातील महत्त्वाच्या रस्त्याबद्दल गावकऱ्यांनी निवेदन दिले.