आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-श्रीमती इंदुमती मलटणे यांचे वृद्धापकाळाने निधन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीमती इंदुमती मलटणे यांचे वृद्धापकाळाने निधन.
वाई दि ७ :- वाई विद्यार्थी विकास ट्रस्टचे सचिव,वाई नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती,विराट पतसंस्थेचे संचालक, ब्राह्मणशाही मानाचा गणपती मंडळाचे कार्याध्यक्ष ,पी आय सायकल मार्टचे मालक व सामाजिक कार्यकर्ते अशोक मलटणे यांच्या मातोश्री श्रीमती इंदुमती पुरुषोत्तम मलटणे वय ९३ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पतीच्या निधनानंतर त्यांनी अतिशय कष्टाने आपले कुटुंब व व्यवसाय उभा केला.त्यांना ज्येष्ठ नागरिक संघटनेचा आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा, दोन मुली, दोन सुना नातवंडे व परतोंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचेवर रविवार पेठ भिमकुंड आळी स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.