आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिपळूण:-चिपळूणमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळ ची गणपती विसर्जनाची लगबग सुरू
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
चिपळूणमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळ ची गणपती विसर्जनाची लगबग सुरू
चिपळूण :- चिपळूणमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश विसर्जन सुरू झाले असून आज संध्याकाळी उशीर पर्यंत गणपती विसर्जन चालू राहण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासनाने गणपती विसर्जनात कोणते विघ्न येऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते.
दहा दिवसानंतर गणपती विसर्जन करताना मोठे लहान सर्वच भावुक झाल्याचे दिसून येत आहे.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा अशा घोषणा देऊन गणपती बाप्पाला पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करत आहेत.