आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुपा:-पारनेर)-जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ईद मिलादुन्नबी निमित्त भोजन वाटप.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ईद मिलादुन्नबी निमित्त भोजन वाटप.
पारनेर (राजकुमार इकडे)– पैगंबर मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन अर्थात ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सुपा येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेम व ऐक्याचे प्रतीक म्हणून भोजन वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात
सरपंच व उपसरपंच स्थानिक मान्यवर मुस्लिम समाज , शिक्षक व समाजातील नागरिक उपस्थित होते.