आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:-डेक्कन फर्ग्युसन रोडवर गंगा आरतीचा दिव्य सोहळा – गणेशोत्सवात पुणेकर झाले मंत्रमुग्ध”
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
डेक्कन फर्ग्युसन रोडवर गंगा आरतीचा दिव्य सोहळा – गणेशोत्सवात पुणेकर झाले मंत्रमुग्ध”
पुणे – गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण शहरात दुमदुमत असताना डेक्कन फर्ग्युसन रोडवर झालेल्या गंगा आरतीने पुणेकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. केसरिया मित्र मंडळ यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात प्रथमच अशा स्वरूपात गंगा आरतीचे आयोजन झाल्याने मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी येथे गर्दी केली होती. आरती पाहण्यासाठी तरुण, ज्येष्ठ आणि लहान मुलांसह कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी मोबाईल कॅमेरामध्ये या क्षणांची नोंद केली, तर काहींनी शांतपणे डोळे मिटून भक्तिभाव अनुभवला.
गणेशोत्सवातील ही गंगा आरती केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता पुणेकरांसाठी भक्ती, अध्यात्म आणि एकत्रितपणाचा सुंदर अनुभव ठरली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन