आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-केशवराव घोटवडेकर यांचे निधन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
केशवराव घोटवडेकर यांचे निधन.
वाई,ता.२८:- येथील केशवराव भालचंद्र घोटवडेकर सर ( वय ८९ वर्षे ) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली आणि दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
केशवराव घाटवडेकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील द्रविड हायस्कूलमध्ये १९६९ ते ८६ पर्यंत मराठी इतिहास व भुगोल या विषयाचे शिक्षक म्हणून सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर शेतीमध्ये लक्ष घातले होते. डॉ.घोटवडेकर हॉस्पिटल आणि संचित आय.सी.यू चे डॉ विद्याधर घोटवडेकर युनिक मेडिकल डिस्ट्रीब्यूटर्सचे विक्रम घोटवडेकर यांचे वडील आणि माजी उपनगराध्यक्षा डॉ. मेधा घोटवडेकर यांचे सासरे होत. त्यांचेवर रविवार पेठ स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.