श्रीरामपूर:-माळेवाडीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपुर यांच्या वतीने १ कोटींचे कर्ज वाटप.
पत्रकार संजय पगार श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
माळेवाडीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपुर यांच्या वतीने १ कोटींचे कर्ज वाटप.
माळेवाडीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपुर यांच्या वतीने १ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) माळेवाडी मध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने महिलाभगिनी उपस्थित होते महिला बचत गट म्हणजे समाज उद्दिष्टांसाठी एकत्र आलेला महिला वर्गाचा समूह असतो जो नियमित पैसे वाचवतो आणि गरज पडल्यास तो पैसा सदस्यांना कमी व्याजदरात उपलब्ध करून देतो ज्यामुळे सदस्यांना आर्थिक विकास होतो बचत गट ज्यामुळे सदस्यांना आर्थिक विकास होतो बचत गट स्थापन करण्यासाठी १५ ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतो ठराविक रक्कम वाचवून त्याच्या रकमेचा वापर व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करतात
बचत गटाची संकल्पना
एकत्रित बचत
बचत गटातील सर्व सदस्य निमितपणे ठराविक रक्कम जमा करतात
आर्थिक गरजा पूर्ण करणे
या बचतीचा वापर सदस्यांच्या अधिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपुरच्या वतीने १ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले दि २८ / ८ / २०२५ रोजी माळेवाडी येथे झालेल्या बचत गट लखपती दिदी यांना १ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास अहिल्यानगर येथील युनियन बॅकेचे प्रमुख श्री सुनिल कुमार यादव हे उपस्थित होते तसेच अध्यक्षस्थान माळेवाडी गावचे सरपंच सोपान औताडे तसेच युनियन बँक शाखा प्रमुख ध्वनीत शिंदे सर श्रीरामपुर बँक मॅनेजर गणेश गायकवाड सर उपस्थित होते सर्वांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलतान बिग यांनी केले कार्यक्रमास सरला बेट सी आर पी सारिका मोहन माळेवाडी सी आर पी दुर्गा औताडे तसेच सुरेखा घोडके यांचे अनमोल सहकार्य लाभले कृषी सखी मीरा वमने . गणेश गायकवाड सर अमोल गवारे सर . संदिप बाभूळके ( युनियन बँक स्टाफ )
१ . अंकुर महिला ग्राम संघ महिला वर्ग माळेवाडी
२ . सिद्धिविनायक महिला ग्राम संघ महांकाळ वाडगाव महिला वर्ग
3 . संकल्प महिला ग्राम संघ सरला बेट महिलावर्ग बचत गटातील कर्ज घेऊन महिलांना सक्ष्म अन्र प्रक्रिया उद्योगाद्वारे सुरु केलेल्या व्यवसायाचा स्टॉल व्यवहारात आणले
उदा .श्री चक्रधर स्वामी गटातील डाळबंटी पीठ ढोकळा पीठ तसेच आराध्या गटातील नागली बिस्किट गव्हाचे कुरडया बनवने इत्यादी वस्तुचे स्टॉल लावण्यात आले व भूमीदन उत्पादन गटाचे पहाणी करण्यात आली.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन