मायणी:-गारुडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गारुडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
माण_खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातुन खटाव माण तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे सुरू असलेले काम व गेल्या १६ वर्षात झालेल्या विविध विकासकामांवर प्रभावित होऊन आणि नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माण_खटाव विधानसभा मतदारसंघातील गारुडी तालुका खटाव येथील माजी सरपंच तुकाराम घुटुकडे, माजी सरपंच आप्पाशेठ लिगाडे ,माजी सरपंच बाबासाहेब पावणे , माजी सरपंच विश्वास कोकरे , माजी सरपंच शिवाजी घुटुकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, माजी उपसरपंच महादेव पिसाळ , माजी उपसरपंच विष्णू लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळूशेठ घुटुकडे , दादासो सुतार , किरण घुटुकडे, संजय मोठे ,चंद्रकांत पावणे ,शिवाजी घुटुकडे, बापू केंगार ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच हनुमंत राऊत,दिलीप साळुंखे ,जालिंदर घुटुकडे ,हनुमंत पावणे, मोहन घुटुकडे ,माजी उपसरपंच नानासो शंकर घुटुकडे मास्तर , नाना घुटुकडे ,चंद्रकांत घुटुकडे, सुभाष चव्हाण, तानाजी चव्हाण, नारायण चव्हाण ,भास्कर सकट, सिदा दाजी घुटुकडे, नानासो तुकाराम पिसाळ, आनंद घुटुकडे , पिंटू राऊत, अण्णा लिगाडे ,आबा लिगाडे, अशोक मोठे, श्रीरंग घुटुकडे बापू , संजय पावणे , महेश लिगाडे, डॉक्टर गणेश श्रीरंग घुटुकडे , तानाजी घुटुकडे, रामचंद्र लिगाडे , प्रकाश पावणे, मधुकर पुकळे, सोनाजी घुटुकडे,मोहन घुटुकडे, धोंडीराम घुटुकडे, विकास गारळे, विनोद लिगाडे, बापू पिसाळ ,बाळू दगडू घुटुकडे, कुंडलिक पिसाळ, सचिन घुटुकडे, प्रकाश ढवळे, भानुदास घुटुकडे, विजय घुटुकडे, वैभव घुटुकडे, अक्षय केंगार यांच्यासह असंख्य समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गारुडी येथील ग्रामस्थ व मुंबईस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आज बोराटवाडी तालुका माण येथे जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सर्वांचे भाजप पक्षात स्वागत करून भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वातील हा पक्षप्रवेश माण _खटाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढविणारा आहे.गारुडी गावच्या विकासासाठी सदैव अग्रेसर असणार्या जयकुमार गोरे यांच्या विचारधारेमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत माण _खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री. सोमनाथ भोसले यांनी केले.
येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास यानिमित्ताने गारुडी येथील ग्रामस्थ मान्यवरांनी व्यक्त केला. गावातील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून गारुडी गावच्या दर्जेदार विकासकामांसाठी मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा शब्द आज प्रवेश केलेल्या पदाधिकारी मान्यवरांनी दिला.
🔸गारुडी ग्रामस्थांच्या वतीने जयकुमार गोरे (भाऊ) यांची ग्रामविकास मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हृदयसत्कार केला. तो सत्कार स्वीकारून ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी माण_खटाव विधानसभा निवडणूक निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले, विधानसभा संयोजक युवानेते विशाल बागल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.