आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-भारत विकास परिषद अंतर्गत हिंदी व संस्कृत समूहगीत स्पर्धा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई:-भारत विकास परिषद अंतर्गत हिंदी व संस्कृत समूहगीत स्पर्धा.
सोमवार दिनांक २५/०८/२०२५ रोजी भारत विकास परिषद अंतर्गत हिंदी व संस्कृत समूहगीत स्पर्धेचे आयोजन कन्या शाळा सत्यवती हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता भारत विकास परिषद संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण सात शाळांचा समावेश होता. समूहगीत स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांनी हिंदी व संस्कृत गाण्यात प्रथम क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.सदर विद्यार्थ्यांची निवड प्रांताकरिता झालेली आहे असे प्रतिपादन मुख्याधिपिका विद्या राव यांनी केले.