कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खंडाळा:-संत भैरवनाथ ज्ञानमुर्ती सेवकांची पतसंस्था असवली येथे झालेल्या वार्षिक मिटिंग मध्ये सचिव पदी श्री सागर निंबाळकर यांची एकमताने निवड.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
संत भैरवनाथ ज्ञानमुर्ती सेवकांची पतसंस्था असवली ता.खंडाळा जि.सातारा या पतसंस्थेच्या आज झालेल्या वार्षिक मिटिंग मध्ये सचिव पदी निवड करण्यात आली. यामध्ये श्री. सागर मंगल विजय निंबाळकर यांची एकमताने निवड झाली.त्याबद्द्ल असवली शाळेतील मुख्याध्यापक गुरव सर असावली, नायगाव व शिंदेवाडी विद्यालयाचे शिक्षक पिसाळ सर , धुमाळ सर, गावित सर, लावंड सर,राहसे सर, कांबळे सर, रासकर सर,भडकुंबे सर, तसेच खंडाळा तालुक्या मधील सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्तित राहून त्यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.