कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-हरित माझे प्रवेशद्वार उपक्रमांतर्गत ३५०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ.

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हरित माझे प्रवेशद्वार उपक्रमांतर्गत ३५०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ.

वाई तालुक्यातील गावात हरित माझे प्रवेशद्वार या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत तब्बल ३५०० वृक्ष लागवडीचे उद्घाटन NDMLG Bio Gas Pvt. Ltd. या सी.एन.जी. कंपनीचे मालक मा. श्री. पुनीतजी गोल्याण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सुरेश पवार, हंबीर पवार, सुधीर कांगडे, शिवाजी कांगडे, उमेश पवार, सरपंच अर्चना गायकवाड, उषा पवार, सिंधू ढमाळ, निलम नलावडे, दशरथ पवार, विजय पवार, सिताराम जाधव, विजय नलावडे, उमेश नलावडे, महादेव पवार, दत्तात्रय पवार, दत्तात्रय लांडगे, नामदेव जाधव, जगन्नाथ काशिद, संजय जाधव, गणेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उपक्रम ग्रामविकास व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत असून, गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button