आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
आज आमच्या आश्रमशाळेत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, श्री. रविंद्रनाथ मोहिते सर, शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.