कळमगाव:-(मुरा)-भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर च्या वतीने वर्षावास मालीकीचे दुसरे पुष्प कळमगाव मुरा येथे धम्ममय वातावरणात झाले संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कळमगाव:-(मुरा)-भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर च्या वतीने वर्षावास मालीकीचे दुसरे पुष्प कळमगाव मुरा येथे धम्ममय वातावरणात झाले संपन्न.
भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर च्या वतीने वर्षावास मालीकीचे दुसरे पुष्प कळमगाव मुरा येथे धम्ममय वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष केंद्रीय शीक्षक आदरणीय अशोकजी भालेराव जिल्हा हिशोब तपासणीस दिलीप यादव भारतीय बौद्ध महासभा तालुका महाबळेश्वर चे नितीन गायकवाड महासचीव अनिलजी सपकाळ संस्कार सचीव
प्रकाश सपकाळ भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष रामचंद्र कदम,आनंद खरात, संपत मोरे भारतीय बौद्ध महासभेचे महीला अध्यक्षा नंदा ताई यादव वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव भीम क्रांती युवक संघटनेचे सचिव जगन कदम, सखाराम कदम व समता सैनिक दल ,सामनेर बौद्धांच्यारी व विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. वर्षावास निमीत्ताने डाॅ.दिलीप यादव यांनी मानवाचे मंगल कशात आहे.या विषयावर प्रबोधन केले. जिल्हा अध्यक्ष अशोक जी भालेराव यांनी संपूर्ण जिल्यामधे धम्मचळवळ गतीमान करण्यासाठी गावतीथ वर्षावास मालकीचे कार्यक्रम झालेच पाहिजेत असे कार्यकर्ते यांना सुचित केले आहे.