आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-vission family आयोजित भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

vission family आयोजित भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ.

💫 वाईमध्ये पहिल्यांदाच महिलांना आणि पुरूषांना सुध्दा जोडीने स्पर्धेत सहभागी होण्याची संधी….
👉 *सगळ्यांना Entry free आहे.* 🎊
👉 *बुधवार, 24 डिसेंबर 2025 रोजी*
👉 *वाई शेती उत्पन्न बाजार समिती हाॅल, यशवंतनगर वाई*
👉 *सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत*
👉 प्रमुख आकर्षण
चार्ली आणि बाॅलीवुड तात्या
💫 गरम गरम नाश्त्याची सोय केली आहे. यासाठी खालील नंबरवर नाव नोंदणी करा.नियोजन करणे सोपे होईल. ऐनवेळी धावपळ होणार नाही.
सौ.सोनाली तुषार कोदे
अध्यक्ष जिव्हाळा ग्रुप वाई
9921575268




