कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-मायणी येथे तरस प्राण्याचा वावर – नागरिक भयभित…..
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
मायणी येथे तरस प्राण्याचा वावर – नागरिक भयभित…..
मायणी प्रतिनिधी ——– मायणी ता.खटाव येथे काल रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान सद्गुरु सरुताई मठापासून जवळच असलेल्या चोथे यांच्या वस्तीजवळ तरस या प्राण्याचे दर्शन बंडू खांडेकर व अन्य दोघांना झाले. हा प्राणी साधारणपणे माणसाच्या कमरे एवढा होता. तो शेळ्या -मेंढ्या व लहान प्राण्यावर हल्ला करु शकतो. पहाटेच्या वेळी मायणी मधील काही नागरिक या रस्त्याने फिरायला जातात त्यांना हे धोक्याचे आहे. त्यामुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर अभयारण्य आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिक करीत आहेत.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन