आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-दक्षिण काशी वाई येथे श्री संत सेना महाराज पुण्य तिथी सोहळा साजरा.
पत्रकार दीपक जाधव वाई तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दक्षिण काशी वाई येथे श्री संत सेना महाराज पुण्य तिथी सोहळा साजरा.
वाई येथे संत सेना महाराज यांच्या पुण्य तिथी सोहळा नाभिक समाज ने उत्साहने साजरा केला बालकिर्तनकार हभप संईताई महाराज जाधव यांनी आपल्या सुरेख वाणीतुन संतमहिमा व सेना महाराज यांच्या जीवनकार्य बदल विचार मांडले तसेच समाजात सेवा कशी केली त्यांचे विचार आपल्या समाजबांधवांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रबोधन केले. सकाळी ९ वाजता अभिषेक, दु.12 वा फुले वाहणे व महाप्रसाद कार्यक्रमाने समारोप झाला. मदनदादा भोसले विजय ढेकाळे यांनी भेट दिली.प्रसाद बनकर, दत्तात्रय क्षीरसागर सर्व समाज बांधव व विरजीवा महाले संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन