आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-एकनाथ तारळेकर यांचे निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत.
निधन वार्ता
एकनाथ तारळेकर यांचे निधन.
मायणी प्रतिनिधी—– (फोटो) मायणी येथील देवांग कोष्टी समाजातील ज्येष्ट नागरिक एकनाथ जगन्नाथ तारळेकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,२मुले,१मुलगी,३भाऊ,सूना, नातवंडे असा परिवार आहे.मुंबई पोलिस सुजित तारळेकर यांचे ते वडील आहेत.