कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पिंपरी:-(कोरेगाव)-विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी पंचवार्षिक निवडणूकी मध्ये चेअरमन पदी श्री विनायक तानाजी जाधव तर व्हाय.चेअरमन पदी.सौं. सुप्रिया समाधान पवार याची सर्वानुमते बिनविरोध निवड.
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी पंचवार्षिक निवडणूकी मध्ये चेअरमन पदी श्री विनायक तानाजी जाधव तर व्हाय.चेअरमन पदी.सौं. सुप्रिया समाधान पवार याची सर्वानुमते बिनविरोध निवड.
पिंपरी :- विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी पंचवार्षिक निवडणूक.एकच ध्यास पिंपरीचा विकास,पिंपरी विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक मध्ये चेअरमन पदी श्री विनायक तानाजी जाधव,व्हाय. चेअरमन पदी. सौं. सुप्रिया समाधान पवार याची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.यावेळी मा चेअरमन व्हा चेअरमन संचालक मंडळ सभासद महायुती चे नेते मंडळी उपस्तिथ होते.