श्रीरामपूर:-माळेवाडी येथे शिवपुरी महाराजांच्या कृपेने व हरीगिरीजी यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात 13 ऑगस्ट पासून.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
माळेवाडी येथे शिवपुरी महाराजांच्या कृपेने व हरीगिरीजी यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात 13 ऑगस्ट पासून.
श्रीरामपुर ( माळेवाडी प्रतिनिधी ) सविस्तर वृत शिवपुरी महाराजांच्या कृपेने व हरीगिरीजी यांच्या आशीर्वादाने श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 22 वे दिनांक १३ / ८/ २०२५ वार बुधवार रोजी सुरुवात होणार आसून बुधवार दिनांक २० / ८ / २०२५ पर्यंत या कालावधीत संपन्न होणार असून यामध्ये काकड आरती पहाटे ४ .०० वा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ८ .00 वाजता किर्तन रात्री ७ .00 ते ९ वाजता किर्त ना नंतर महाप्रसाद होईल ( दररोज सकाळी वेगवेगळ्या महाप्रसाद पंगत होईन दररोज सकाळी वेगवेगळ्या ९ महाप्रसाद पंगत होईल रोज सकाळी ७ .00 ते ९ .०० वाजता सात दिवस महाराजांची किर्तन सेवा होईल या मध्ये ह म प महेंद्र महाराज निकम ( गोदाधाम सरलाबेट ) हभप राकेश पिंजन सरकार ( शिवव्याख्याते पुणे हडपसर ) हभप श्रावण महाराज ( देवठाण ) सद्गुरु गंगागिरी महाराज ( लोहगाव ) हभप तात्या महाराज वमने ( माळेवाडी ) हभप भगवनाचार्य कान्होपात्रा माताजी ( आश्वी बु .संगमनेर ) ह भ प अयोध्या ताई गोडसे ( तांदुळवाडी कर संभाजीनगर ) ह भ प गोरक्षनाथ नेंद्रे महाराज ( माळेवाडी ) सुदाम महाराज ( पिंपळवाडीकर ) आणि दिनांक २० / ८ / २०२५ बुधवार रोजी धर्म रक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे ९ वाजता काल्याचे किर्तन होईल व कीर्तनानंतर समस्त ग्रामस्थ माळेवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे माळेवाडी ग्रामस्थ व सप्ताह कमिटी माळेवाडी यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन