मायणी येथे 16 रोजी शनिवारी मेंढपाळ हक्क परिषद.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणी येथे 16 रोजी शनिवारी मेंढपाळ हक्क परिषद.
मायणी प्रतिनिधी——मेंढपाळ आर्मी आयोजित तिसरी मेंढपाळ हक्क परिषद मायनी येथील धनगर विठोबा कार्यालयात होणार असल्याची माहिती आयोजक गणेश कचरे खटाव तालुका संपर्कप्रमुख यांनी दिली या मेंढपाळ परिषदेस राष्ट्रीय महासचिव नवनाथ हनुमंत गारळे, मेंढपाळ आर्मी स्वागताध्यक्ष असून अंकुश गिराम मुंडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष टी आर गारळे साहेब माजी अध्यक्ष अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ उपस्थित राहणार आहे या परिषदेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे या कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, अक्षय भाई अर्जुन, लक्ष्मणराव हाके ओबीसी नेते, डॉक्टर महेश माने, चंद्रकांत हुलगे, प्रदेशाध्यक्ष मेंढपाळ आर्मी, कृष्णाजी आलदर भारतीय अन्न महामंडळ सदस्य, सचिन गुदगे, संजय पाटील, धैर्यशील कदम माझी जिल्हाध्यक्ष भाजपा, मामूशेठ विरकर जिल्हाध्यक्ष रासप, दादासाहेब वाक्षे, प्रदेश प्रवक्ते मेंढपाळ आर्मी तसेच धनाजी शेठ तामखडे, नानाभाऊ पाहुणे, नाथा शेठ पावणे, हनुमंत ढवळ, दादासो कोळपे सर, सुरेश माने, चंद्रकांत पोकळे, दत्तात्रय काळे, हिम्मत शिसाळ, नवनाथ पोकळे, दत्तात्रय काळे हिम्मत शिसाळ, नवनाथ पोकळे, जीवन यादव, राजाराम अनुशे, संतोष माने, सागर हजारे, नितीन चव्हाण, मोहन शेंडगे, काशिलिंग कोळेकर, महेश गुंडे तसेच तसेच या कार्यक्रमास किसनराव सोलकर, सोमनाथ शेठ जाधव, सुभाष पाटील लक्ष्मण यमगर, महादेव शेळके, माणिक शेळके कुंडलिक एरंडे, ब्रह्मदेव डोंबाळे, दाजी थोरात बाबुराव मिटकरी, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी मेंढपाळ हक्क परिषदेतील सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संपर्कप्रमुख खटाव तालुका गणेश कचरे यांनी केली आहे.