श्रीरामपूर:-प्रशांत मेस्त्रीचे अचानक आपल्यातून निघून जाणे सहन शक्तीच्या पलीकडचे – दशावताराचा बालगंधर्व हरपला.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्रशांत मेस्त्रीचे अचानक आपल्यातून निघून जाणे सहन शक्तीच्या पलीकडचे – दशावताराचा बालगंधर्व हरपला.
श्रीरामपुर कधी कधी देव इतका निष्ठुर होती की जनमाननसात आपल्या अपार कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतवर मात करून आता कुठे सुदिन सुरू होतात आणि अचानक शूद्र कारणासाठी काळाचा घाला पडतो हे दुःख सहन न करण्यासारखे आहे महाराष्ट्राला दशावताराच्या कलेत आपल्यातील स्त्रीकला,सौदर्याला लळा लावून ही कला सातासमुद्रा पलीकडे नेऊन ठेवणारा हा स्त्री कलाकार क्षणार्धात आपल्यापासून दूर जातो … विश्वास बसत नाही . दशावताराच्या प्रयोगात प्रशांत मेस्त्री आहे एवडे जरी समजले की त्याच्या कलेवर दशावतार हृदयात जपणारा प्रेक्षक त्या खेळात हरपून जातो. स्त्री कला सादर करणे हा येड्या गबाळेचे काम नाही.त्यासाठी त्या भुमिकेवर प्रेम करणारा भक्तच हवा.
सर्वसामान्य कलावंत रात्रीच्या लखलखत्या चांदण्यात एखाद्या राजकन्येला लाजवेल अशी त्याची शरीरयष्टी कलेजील स्त्री सौदर्यवती सादर करणे ही प्रशांत ची त्या भूमिकेची मक्तेदारीच होती कारण तशी आराधना करणारा तो बिऱ्हाड आल्यावर जास्तीत जास्त दशावतारा चे प्रयोग आपल्या ओंजळीत पडावीत त्या निमित्ताने रसिक राजाचे मनोरंजक व्हावे ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कधी बिदागी पाहिली नाही त्यांनी पाहिली ती फक्त आणि फक्त रसिकांची सेवा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर दशावतार आता राजमान्य कला म्हणून रासिकांसामोर आली आहे शासनाचे पुरस्कार तर कलाकारांना त्यांच्या योगदाना बाबत पेन्शन ही सुरू आहे स्त्री कलावंत म्हणून ओमप्रकाश चव्हाण आणि प्रशांत जोडी मायबाप प्रेक्षक विसरणार नाहीत कारण ती भूमिका त्यांनी जिवंत ठेवली आहे मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या रविंद्र वायकर साहेबांच्या जोगेश्वरीच्या दशावतार मोहोत्सवात जे प्रेम आपुलकी आणि प्रेक्षक यांचे प्रेम मिळते ते कुठे मिळत नाही हे आवर्जून तो सांगायचा इतकेच नव्हे तर मुंबईचा चाकरमानी गावी प्रशांतला भेटला तर प्रशांत गेलाच नाही तो जाणार ही नाही … तो आज उद्या आणि भविष्यात ही आपल्या सोबत असेच सावली सारखा हा आमचा विश्वास मृत्यु शाश्वत असल्याचे तो नाईलाजास्तव स्वीकारावा लागत आहे. आज तमाम जोगेश्वरीकर या गुणी कलाकाराला मुकला आहे. दशावताराचा खरा तारा आता देवलोकात आपल्या कला सुमृद्व करून तो या सेवेला कुठे हि खंडित करणार नाही.असे प्रेक्षक अनिल मारुती म्हसकर क्रांती म्हंटले आहे.