ठाणे:-(किसन नगर) – कुमारी उरवी रविंद्र भाग्यवंत हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन – भाग्यवंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ठाणे:-(किसन नगर) – दि- 04
कुमारी उरवी रविंद्र भाग्यवंत हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन – भाग्यवंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
कुमारी उर्वी रविद्र भाग्यवंत हि SYBA मध्ये शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री 1.30 वाजता ताप आल्याच्या कारणांने सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तक नगर येथे ऍडमिट करण्यात आले होते परंतु जास्तीचा ताप डोक्यात गेल्याने मलेरिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व काही वेळानंतर तिला अटॅक आला व ती कोम्यात गेली. नंतर तिला शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी ICU मध्ये ठेवण्यात आले होते.
परंतु नियतीने तिचा सोमवारी 12.30 वाजता अखेरचा श्वास हिरावून घेतला.
सदरचे कुटुंब गोरेगाव वांगी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे. परंतु ते सध्या कामानिमित्त गुरव निवास रूम नंबर 505 किसन नगर वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. या दुःखद प्रसंगांमध्ये RPS STAR NEWS ची सर्व टीम सहभागी असून सर्व टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.