आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
*राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के*
प्रतिनिधी :- विनोद पाटील उपाध्यक्ष कराड तालुका

*राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के*
पुसेसावळी ,ता.खटाव,जि.सातारा येथील राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ने १२वी परिक्षेत १००% निकाल लागला.
ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवणासाठी सन २०१९ रोजी संस्थेची स्थापना झाली सदर कॉलेज च्या इयत्ता बारावी प्रथम वर्षाचा निकाल १००% लागला असुन सदर विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मधुकर सावंत भाऊ ,संस्थेचे उपाध्यक्ष श्री.जीवन सावंत दादा, सचिव अश्विनी सावंत व सर्व संचालक मंडळ व प्राचार्य हेमंत जाधव सर,सुपरवायझर कविता कदम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.