श्रीरामपूर:-खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कै.रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय माळेवाडी मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कै.रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय माळेवाडी मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) कै . रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमास श्रीरामपुर तालुका पोलीस निरीक्षक श्री . धनवडे साहेब . श्री शिंदे दादा ( PSI ) श्री . ढोकणे साहेब . श्री शेंगाळे साहेब . श्री कचरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली व विद्याथ्यांना कायदेविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री अरुण थोरात सर यांनी भूषविले तसेच श्री रफिक पठाण सर, श्रीमती गोरे मॅडम, श्री ठाकरे सर,श्री कुलकर्णी सर व श्री शिरोळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी 5वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान केला. कु. रितिका कांबळे व कु. दिव्या डांगे यांनी सूत्रसंचलन केले.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच श्रीमती नागरे मॅडम यांनी आभार मानले.