मुंबई:-देवस्थान इनाम संदर्भात ” लवकरच बैठक घेण्यात येणार, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंञी मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
देवस्थान इनाम संदर्भात ” लवकरच बैठक घेण्यात येणार, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंञी मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आश्वासन.
आज दि.११ जूलै रोजी मुंबई येथे मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची त्यांच्या ‘ चिञकोट ‘ निवासस्थानी,भेट घेऊन देवस्थान इनाम संदर्भात निवेदन देऊन सकारात्मक सविस्तर चर्चा करण्यात आली,देवस्थान इनाम विषयी ताबडतोब बैठक घेण्यात येणार असून, आपणास पाचारण करण्यात येणार आहे,यावेळी देवस्थान ट्रस्ट फेडरेशन चे अध्यक्ष-श्री विजय पोरे,रेवणशिद्ध देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष-श्री बालाजी गुरव,( रेणावी सांगली ) श्री रवी क्षीरसागर ( विधीतज्ञ- पुणे ) श्री मदन गुरव ( सांगली ) श्री विनोद शिंदे ( पुणे ) श्री सोनबा गुरव ( सातारा ) श्री सोपान शिंदे ( नाशिक ) आप्पा गुरव ( येवला ) श्री रंजित गुरव ( अलिबाग ) श्री गणेश गुरव ( कोल्हापूर ) श्री हणमंतराव क्षीरसागर- फेडरेशन सचिव, श्री बंळवत गुरव ,श्री दत्तात्रय पुजारी,( सातारा )श्री रोहण शिंदे ( नाशिक ) इ.शिष्टमंडळातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.