श्रीरामपूर:-श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी काढला डोक्यावरील गाठीचा डोंगर ” …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी काढला डोक्यावरील गाठीचा डोंगर ” …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) २१ वर्षीय तरुण अनिकेत भानुदास इंगळे राहणार चत्तरी ता पातुर जि अकोला याच्या डोक्यावर असलेली गाठ कालांतराने वाढत जावून ४.९ किलो वजनाची झाली. डोक्यावर गाणीचा जणू डोंगरच झाला ही गाठ इतकी मोठी होती की ती दुरुनही सहज दिसत होती व रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शरीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होती अनेक वर्षापासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून त्याच्या जीविताला होणारा संभाव्य धोका पाहून कुठलेही डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करणेस तयार नव्हते. यातुन माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न रुग्णाला कायम सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकीत हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले . परंतू गाठ डोक्याला असल्याने जीविताची जबाबदारी कुणी घेणेस तयार नव्हते . शेवटी कंटाळून त्यांनी साईबाबा हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर डॉ .अजिंक्य पानगव्हाणे यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांचेवर शस्त्रक्रिया करणेचा धाडसी निर्णय घेतला व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य धोका पत्करून ही सहमती दर्शवली . ही जटिल शास्त्रीया डॉ अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ निहार जोशी व त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमने प्रयत्तांची पराकाष्ठा करून रुग्णांची जिवित्वाला कोणताही धोका न होवु देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली 30 x २ .५ से .५ से .मी आकाराची व तब्बल ४ .९ किलो वजनाची भलीमोठी संपूर्ण गाठ एकाच वेळेस पुर्णपणे काढली अशा प्रकारची भलीमोठी संपूर्ण गाठ एकाच वेळेस पुर्णपणे काढली अशा प्रकारची अवघड . गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नामुळे यशस्वी पार पाडली आहे असे डॉ अजिंक्य पानगव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितले . तसेच श्री साईबाबा डॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमक्तार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पुर्णपणे बरा होवून सुखरूप पणे घरी पोहचला आहे ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्टिपल हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमक्तार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पुर्णपणे बरा होवून सुखरूप पणे घरी पोहचला आहे यामुळे रुग्ण पुर्णपणे बरा होवून सुखरूप पणे घरी पोहचला आहे यामुळे रुग्ण व त्यांचे कुटुंबाच्या श्री साईबाबा हॉस्पिटलने पुर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था . शिर्डीचे मुख्य अधिकारी गोरख गाडीलकर ( भा प्र से ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी . भिमराज दराडे . रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक . लेफ्ट कर्नल डॉ शैलेश ओक ( से नि ) उपवैद्यकीय संचालक डॉ प्रितम वडगावे . न्युरोसर्जन . डॉ मुकुंद चौधरी . जनसंपर्क अधिकारी . सुरेश टोलमार आदीनी डॉ अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.