आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चोराडे:-(खटाव)-जिल्हा परिषद शाळा चोराडे यांची आषाढी वारी.
पत्रकार नितीन कुलकर्णी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
चोराडे:-(खटाव)-जिल्हा परिषद शाळा चोराडे यांची आषाढी वारी.
चोराडे ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराडे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा करुन दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी, विठ्ठल रखुमाई व वारकऱ्यांचा वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम याचा गजर करीत गावातून दिंडी काढली..या उक्रमातुन विद्यार्थ्यांना धार्मिक, एकात्मतेची भावना,आपली संस्कृती याची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन मयुरी नळे मॅडम यांनी व्यक्त केली.यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते,शाळा व्यवस्थापन समिती यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले.