पारनेर:-(सुपा)-रांजणगाव रेल्वेस्टेशन रोडचे ;भुमिपुजन!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रांजणगाव रेल्वेस्टेशन रोडचे ;भुमिपुजन!

रांजणगाव रेल्वेस्टेशन रोडचे ;भुमिपुजन!
पारनेर- राजकुमार इकडे
दि २३ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव हे पारनेर श्रीगोंदा तालुक्याच्या टोकावरील गाव असुन तेथे स्वातंत्र्य पुर्व काळातील पारनेर तालुक्यातील रांजणगाव रेल्वे स्टेशन असुन तेथे जाण्यासाठी साधा रोड सुध्दा नव्हता ,विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पारनेर ,श्रीगोंदा तालुक्यातील पंधरा ते विस गावांचा समावेश असुन ,रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी साधा रोड असुन ,तो नकाशावरच नव्हता ,रांजणगाव येथील तरुणांच आधास्तंभ असलेले पारनेर तालुका भाजपा चे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी आदरनिय मा.खासदार सुजय दादा विखे पाटील,व जिल्ह्याचे पालकमंत्री आ.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना वेळोवेळी पाठपुरावा करुन रांजणगाव रेल्वे स्टेशन रोड नकाशावर घेउन तातडीने रोडच्या कामाला मंजुरी घेउन ,निधी मंजुर करुन अनेक वर्षापासुन रोडची समश्या सोडवली,
पारनेर तालुक्याचे कामसु नेतृत्व असलेले तालुक्याचे आमदार श्री काशिनाथ दाते सर यांचे हस्ते रेल्वे स्टेशन रोडचे उदघाटन करण्यात आले, आणी त्वरीत रोडच्या कामास सुरुवात करण्यात आली.
उदघाटन प्रसंगी तालुक्यातील अनेक राजकिय मान्यवर मोठ्या संखेने हजर होते त्या पैकी मा,सभापती गणेशजी शेळके,प्रशात गायकवाड जि,बॅंक, संचालक,दत्ता नाना पवार तालुका दुध संघ,विक्रमसिंह कळमकर रा,काॅग्रेस अध्यक्ष, पारनेर चे तरुणांचे आधास्तंभ ,भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल दादा शिंदे पाटिल ,सुनिल थोरात, आश्विनीताई थोरात महीला अध्यक्षा ,गावचे सरपंच महेश काका देशमुख,उपसरपंच दादा शिंदे माजी सरपंच शरद सरोदे, बाबाजवक ,बंटी साबळे जवक,सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक, नाना इकडे ,प्रताप थोरात.विजय इकडे, अदी ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन रोडचे काम त्वरीत सुरु झाल्याने परीसरातील शेतकरी बंधुनी स्वागत केले आहे.



