श्रीरामपूर:-पं.प्रदीप मिश्रा यांनी घेतले जगदगुरू शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पं. प्रदीप मिश्रा यांनी घेतले जगदगुरू शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीक्षेत्र वेरूळ नगरीमध्ये १२ वे ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर महादेवाच्या सानिध्यात असलेल्या निष्काम कर्मयोग जगद्गुरु जनार्दन स्वामी ( मौनगिरी जी ) महाराज आश्रमात आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथा वाचक श्री पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी भेट दिली .
याप्रसंगी बाबाजींचे उत्तर अधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेत आशीर्वाद प्राप्त केला यावेळी शिवयोगी जनार्दन स्वामींचे संतकार्य व जय बाबाजी भक्त परिवाराचे विविध उपक्रम याबद्दल माहिती जाणून घेतली भक्त परिवाराने त्यांना श्री बाबाजी उचित नित्यनियम विधींचे महती सांगितली तसेच आश्रमाच्या वतीने पं . प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले .
यावेळी सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्याचे काळीज असलेल्या सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाची भेट त्यांना देण्यात आली.