आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-शिरगावच्या शिरपेचात अभिमानाचा अजून एक अभिमानाचा तुरा..
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शिरगावच्या शिरपेचात अभिमानाचा अजून एक अभिमानाचा तुरा..

साप्ताहिक जल्लोष वाई यांच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा महिलाशक्ती सन्मान पुरस्कार २०२५ शिरगावातील कवयित्री,सौ.सुवर्णा उत्तम मस्कर यांना मा.ना. मकरंद आबा पाटील कँबीनेट मंत्री (मदत आणि पुनर्वसन) महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्राप्त झाला….
त्यांच्या या उतुंग भरारीमुळेच शिरगावचा साहित्यिक क्षेत्रातील नावलौकिक नक्की वाढेल..
शिरगावातील सर्व ग्रामस्थांनी सार्थ अभिमान व्यक्त केला आहे…




