महाराष्ट्रसंपादकीय

ब्रेकिंग :-दुःखद बातमी: दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला;पत्रकार क्षेत्रातील हिरा;जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन.

प्रतिनिधि :- प्रल्हाद चव्हाण संपादक

ब्रेकिंग :-दुःखद बातमी:
दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला;पत्रकार क्षेत्रातील हिरा;जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

मुंबई – नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button